आजऱ्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर- श्री. गंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या ( अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्ताने.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे श्री. गंंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्य नॅब नेत्र रुग्णालय मिरज व जेष्ठ नागरी संघटना व सर्व श्रमिक संघटना शाखा आजरा यांच्या संयुक्त विद्यमानेने नेत्र तपासणी होत आहे. याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
( उपलब्ध नेत्र सेवा.)
- मोफत नेत्र तपासणी, चष्मा नंबर तपासणी, मोफत (लेन्स सह) मोतीबिंदू ऑपरेशन
तपासणीची वेळ- शुक्रवार दि. ३१/०१/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
ठिकाण निरामय क्लिनीक सुभाष गल्ली, आजरा ता. आजरा
शुक्रवारी दि. 31/01/2025 शिबीर, मंगळवारी दि 04/02/2025 रोजी मिरज येथे पेशंट पाठवण्यात येणार, लेन्स सह पुर्ण मोफत ऑपरेशन नियोजन आहे.
टिप :-
लाभार्थ्यांनी शिबिरासाठी येताना रेशन कार्ड,आधार कार्ड झेरॉक्स घेऊन येणे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क.
कॉ. शांताराम पाटील (सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष) मो. ९५२७३६७०५५ महादेव होडगे (जेष्ठ नागरीक सं. अध्यक्ष) मो. ९५२७३६७०५५ कॉ, संजय घाटगे मो. ९८८१६३८३८५ सुदाम हारेर मो. ९८२३६४४८१८ सुरज लॅब 9975429458
सौजन्य : यशोदा फांऊडेशन