Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शहरात सुतार - लोहार समाजाचे संघटन.- नवी कार्यकारिणी जाहीर🛑आजरा हायस्कूल आजरा.-...

आजरा शहरात सुतार – लोहार समाजाचे संघटन.- नवी कार्यकारिणी जाहीर🛑आजरा हायस्कूल आजरा.- शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

🛑आजरा शहरात सुतार – लोहार समाजाचे संघटन.- नवी कार्यकारिणी जाहीर
🛑आजरा हायस्कूल आजरा.- शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

आजरा :- प्रतिनिधी

आजरा शहरातील सुतार – लोहार समाजाने एकत्र येत आपली संघटना बांधण्याचा निश्चय केला आहे. या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी सामुदायिक प्रयत्न करण्यात येणार आहेत. समाजाच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अभिजित बाबुराव सुतार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

आजरा येथे सुतार-लोहार समाजाची वस्ती असणारी गल्ली, सुतार गल्ली म्हणून सुपरिचित आहे. या गल्लीमध्ये सुतार-लोहार समाजाची साधारणपणे 50 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. तसेच शहराच्या इतर भागातील या समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेस. गेली अनेक वर्ष हा समाज सुतार काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र या समाजात संघटित नव्हता. हे जाणून या समाजातील युवक प्रवीण सुधीर सुतार, सतीश लक्ष्मण सुतार, विनायक राजाराम सुतार, ओंकार अभिजीत सुतार, महादेव गोपाळ सुतार या व इतर युवकांनी आपल्या असंघटित समाजाला संघटित करण्याचा निश्चय केला. दोन महिन्यापूर्वी समाजातील युवक व जेष्ठ यांना एकत्र करत त्यांनी बैठकीचे आयोजन केले.

पुढाकार घेतलेल्या युवकांचा समाजाला एकत्र करण्याचा हेतू शहरातील सुतार-लोहार समाजातील सर्वांनाच मनापासून पटला. सर्वच समाज बांधवांनी या युवकांना साथ देण्याचे ठरविले. यातून नव्या संघटनेची निर्मिती होऊन कार्यकारणी तयार करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून शहरातील सुतार-लोहार समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच समाजाची उन्नती करण्याचा निर्धार ज्येष्ठ व युवा वर्गाने केला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत समाजातील गौतम सुतार यांची रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी शाखा आजरा येथे सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत सुतार यांनी मार्गदर्शन केले.

आजरा शहरातील सुतार लोहार समाजाची निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – अभिजीत बाबुराव सुतार, उपाध्यक्ष – बाबासाहेब गोविंद सुतार, सचिव – संजय सदाशिव सुतार, खजिनदार – संतोष लक्ष्मण सुतार, संदीप दत्तात्रय सुतार, कार्यकारणी संचालक – प्रवीण सुधीर सुतार, संपत संभाजी सुतार, विशाल तानाजी सुतार, उदय आनंदा लोहार, शंकर रामा लोहार, रमेश आनंदा सुतार, महादेव कृष्णा सुतार, प्रभाकर शंकर सुतार, मोहन श्रीपती सुतार, प्रवीण दिलीप सुतार. यावेळी ओंकार अभिजीत सुतार, प्रदीप दत्तात्रय सुतार, संभाजी लक्ष्मण सुतार, महादेव गोपाळ सुतार, बाबासाहेब जगन्नाथ सुतार, सुधीर बंडू सुतार, प्रभाकर शंकर सुतार, दिग्विजय संजय सुतार, महेश ज्ञानेश्वर सुतार, केरबा दत्तू सुतार, दिलीप आनंदा सुतार, चंद्रकांत नानू लोहार, सुरज सुधाकर सुतार, महादेव लक्ष्मण लोहार, रवींद्र केशव सुतार, बबन नारायण सुतार, राजाराम रामजी सुतार, रामा यशवंत सुतार, प्रवीण शामराव सुतार, रवींद्र सदाशिव सुतार, गुरुनाथ जानबा सुतार, श्रीकांत मारुती सुतार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑आजरा हायस्कूल आजरा.- शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत विद्यार्थ्यांचे उज्वल यश. ( जिल्हयात सर्वाधिक A ग्रेड मिळविणारी शाळा.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा हायस्कूल आजरा मध्ये शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत विद्यार्थ्यांचे उज्वल यश.
कोल्हापूर जिल्हयात सर्वाधिक A ग्रेड मिळविणारी शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.
यामध्ये.

एलिमेंट्री ग्रेड परीक्षा निकाल 100%

A श्रेणी प्राप्त -13
B श्रेणी प्राप्त -34
C श्रेणी प्राप्त- 16

एकूण प्रविष्ट विद्यार्थी 63 पास विध्यार्थी 63

एलिमेंट्री ग्रेड परीक्षेत A श्रेणी प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे.

कु.अनामसभा तनवीर पटेल
अनुष्का सुधाकर पाटील
अथर्व कृष्णा वांद्रे
दीपा रामचंद्र गावडे
धनश्री सुभाष लाड
हर्षदा महादेव पाटील
जानवी संजय चव्हाण
नवेली दामोदर यादव
पौर्णिमा सचिन नलवडे
प्रज्ञा प्रशांत कुंभार
संचिता संतोष पाटील
श्रुती संभाजी हातकर
सुप्रिया भैरू गावडे

बी श्रेणी प्राप्त विद्यार्थी.

अक्षरा सर्जेराव पाटील
आर्या विनायक कोरे
आयुष दौलत साबळे
चिन्मय सुधीर नार्वेकर
गौरी शरद बुडके
इफ्रा इमरान दरवाजकर
महेश धनाजी गुरव
मृणांक उमेश परपोलकर
निरजा उदय चौगुले
निर्भय निलेश कसलकर
ओमकार नामदेव पाटील
पराग प्रकाश पवार
प्रणव अमोल गावडे
प्रांजल नामदेव मोहिते
रागिणी रवींद्र कुंभार
रिझा नौशाद बुड्डेखान
ऋतुजा रतन पाटील
संचिता गौतम कांबळे
सानिका दिलीप कोकीतकर
सानिका रणजीत सावंत
सारिका दिलीप कोकितकर
श्रद्धा सोपान पवार
श्रेयश गुरुनाथ नेवगेकर
सृष्टी कृष्णा सासुलकर
सिद्धी किरण कांबळे
सोहम अशोक महाजन
स्वरांजली राजेंद्र देशमुख
स्वरूप संतोष दारुटे
तन्मय उदयसिंग सरदेसाई
वैष्णवी विलास असवले
वेदिका विजय पोतदार
विघ्नेश बाळू नितवडेकर
यशवर्धन राहुल कुंभार
जैनबी इरशाद बुड्डेखान

C श्रेणीत एकूण सोळा विद्यार्थी

इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा निकाल 100%

A श्रेणी प्राप्त -31
B श्रेणी प्राप्त -20
C श्रेणी प्राप्त- 13

एकूण प्रविष्ट विद्यार्थी 64 पास विध्यार्थी 64

इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत A श्रेणी प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे.
आदित्य अभिजीत भातखंडे
आदित्य महादेव वास्कर
अलिशा तानाजी डोरुगडे
अनुशका अनिल निर्मळे
आरुष विशाल आपटे
अवधूत तातोबा दारूटे
दर्शना गजानन खेडेकर
धनश्री सुहास गोवेकर
दिव्याराणी रामचंद्र डोंगरे
गतिमा हंबीरराव अडकूरकर
गीतांजली बबन पाटील
गौरी प्रवीण तिप्पट
जानवी बाळासाहेब तानवडे
जानवी प्रभाकर पाचवडेकर
कादंबरी राजेंद्र रेडेकर
कौस्तुभ महादेव जाधव
मधुरा मोहन सुतार
सभीहा सलाउद्दीन खेडेकर
साक्षी दत्तात्रय तेजम
साक्षी जोतिबा होलम
साक्षी संदीप कांबळे
सनिष्का संभाजी पाटील
शारदा जयसिंग जाधव
सिफा मुबारक भडगावकर
श्रद्धा नरेंद्र सुतार
श्रावणी चिदानंद दोडमणी
श्रावणी संभाजी पाटील
श्री संदीप हसबे
सिद्धेश महादेव गुरव
सिद्धी सलीम महागोंडे
वैष्णवी मारुती पावले

इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत B श्रेणी प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे.

आर्यन विनायक रेडकर
भार्गवी उत्तम सरदेसाई
चैत्राली वासुदेव जोशी
हर्षदा संदीप पाटील
कौशिक सचिन देसाई
निखिल हनुमंत सुतार
निकिता सागर कांबळे
निश्चल विशाल बटकडली
प्रिया रमेश पोतनीस
प्रज्वल चिदानंद दोडमणी
प्रणाली बळीराम पाटील
रुमाना अल्ताफ माणगावकर
सार्थक अरुण अजगेकर
श्रेयश उदय मांगले
सिद्धराज प्रशांत लाड
सोहम जोतिबा पाटील
सृष्टी महेश डोणकर
उमर समीउल्ला गोंडवाले
वैष्णवी युवराज पाटील
विजयालक्ष्मी विश्वनाथ पाटील

इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत C श्रेणी प्राप्त विद्यार्थी 13

इलेमेंटरी परीक्षेसाठी मार्गदर्शक शिक्षक :वाय ए शेटके सर व विद्या हरेर तर इंटरमिजीएट परीक्षेसाठी तानाजी पाटील सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, उपाध्यक्ष- विलास नाईक ,मुख्य कार्यकारी अधिकारी – डॉ.अनिल देशपांडे , सचिव- रमेशअण्णा कुरुणकर आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी होलम , उपमुख्याद्यापक अजित तोडकर,पर्यवेक्षक हेमलता कामत यांची प्रेरणा मिळाली.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.