निधन वार्ता.
निवृत्ती हरी सावंत यांचे दुखत निधन
आजरा.प्रतिनिधी.
पेरणोली ता आजरा येथील निवृत्ती हरी सावंत (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली , सूना नातवंडे असा परिवार आहे.येथील वारकरी संप्रदायाचे बाबू सावंत यांचे ते वडील होत.
