Homeकोंकण - ठाणेआजरा मडिलगेत राहत्या घरी २२ वर्षीय तरुणांची आत्महत्या.

आजरा मडिलगेत राहत्या घरी २२ वर्षीय तरुणांची आत्महत्या.

आजरा मडिलगेत राहत्या घरी २२ वर्षीय तरुणांची आत्महत्या.

आजरा. प्रतिनिधी. ०७

मडिलगे आजरा येथील आकाश रामचंद्र भाईगडे वय. २२ राहत्या घरात स्वयंपाक खोलीत दि. ०७ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची वर्दि सदाशिव रामचंद्र भाईगडे वय. ३३ यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
दिलेल्या वर्दित म्हटले आहे. आकाश हा गेल्या एक वर्षापासून आजारी होता. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे दिल्यावर वर्दित म्हटले आहे.
पश्चात आई वडिल आहेत. अधिक तपास पो.हे. काँ. ७०५ गुरव करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.