Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रएकनिष्ठ युवा मंच. मडिलगे.- आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त ७० किलो वजनी गटाच्या भव्य...

एकनिष्ठ युवा मंच. मडिलगे.- आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त ७० किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा.‌

एकनिष्ठ युवा मंच. मडिलगे.- आयोजित महालक्ष्मी यात्रेनिमित्त ७० किलो वजनी गटाच्याभव्य कबड्डी स्पर्धा.‌

आजरा.- प्रतिनिधी.‌

सालाबाद प्रमाणे होणाऱ्या महालक्ष्मीची यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच. मडिलगे.
ता. आजरा. जि. कोल्हापूर आयोजित भव्य (मॅट वरील) कोल्हापूर जिल्हा कबड्डी, असोसिएशनच्या मान्यतेने व मार्गदर्शनाने दि. ०३ व ०४ जानेवारी २०२५ रोजी ७० किलो वजनी गटातील निमंत्रीत पुरुषांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या कबड्डी स्पर्धेची भव्य बक्षीसे
प्रथम क्रमांक २५,००१ रू/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक २०,००१ रू/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक १५,००१ रू/- व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक १०,००१ रू/- व आकर्षक चषक सदर स्पर्धा मडिलगे येथील भावेश्वरी मंदिर पटांगण येथे होणार असून यासाठी प्रवेश फी ५०१ असून
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.‌ अमित देसाई.- ७३९७९६९६६० ओमकार हारळकर ९७३०८१२०५२ तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा असे आवाहन एकनिष्ठ युवा मंच. अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य मडिलगे.
ता. आजरा. जि. कोल्हापूर यांनी केले आहे.

Oplus_131072

चौकट.

या स्पर्धेसाठी विविध बक्षिसे.
उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, आकर्षक भेटवस्तू, उत्कृष्ट खेळाडू अशी अन्य बक्षिसे आहेत.
नियम व अटी.-
सर्व सामने कोल्हापूर असोसिएशनच्या नियमानुसार खेळवण्यात येतील
दुखापत झालेस मंडळ जबाबदार राहणार नाही.. अशा नियम व अटी आहेत.‌ त्याची नोंद घ्यावी
.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.