Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र“मुंबईकरांचा एकच निर्धार ,आता शिवाजीभाऊंच असतील चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार” ( मुंबईत...

“मुंबईकरांचा एकच निर्धार ,आता शिवाजीभाऊंच असतील चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार” ( मुंबईत स्नेहमेळावा संपन्न.)

“मुंबईकरांचा एकच निर्धार ,आता शिवाजीभाऊंच असतील चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार” ( मुंबईत स्नेहमेळावा संपन्न.)

ठाणे.- प्रतिनिधी.

मुंबई व ठाणे येथे नोकरी व व्यावसायानिमीत्त स्थायिक असलेल्या चंदगड मतदारसंघातील नागरीकांनी आयोजित केलेल्या सांस्कृतीक स्नेहमेळाव्याला
शिवाजीराव पाटील हजेरी लावुन उपस्थितांना मार्गदर्शन केले..
यावेळी सर्व मुंबई व ठाणेकर जनतेने साहेबांना खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले. या स्नेह मेळाव्यात येथील स्थानिक रहिवासी मतदार यांनी पाण्याची टाकी या चिन्हा समोरील बटन दाबून शिवाजीरावांना प्रचंड मताने विजयी करण्याचा निर्णय घेतला.
“मुंबईकरांचा एकच निर्धार ,आता शिवाजीभाऊंच असतील चंदगड मतदारसंघाचे नवे कर्णधार”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.