आम. आबिटकर वाढदिवसाचे औचित्य.- शिवसेना युवासेना वतीने कोविड सेंटरला. औषेधे वाटप.
आजरा प्रतिनिधी.०१
आजरा – राधानगरी विधानसभा मतदार संघाचे
आम. प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आजरा येथील शिवसेना युवासेना यांचे वतीने शासकीय कोविड सेंटर आजरा येथे औषेधे देण्यात आली.
कोविड रुग्नाना नेहमी लागणारी औषेधे गोरगरीब जनतेला मोफत मिळावी यासाठी १५ हजार किंमतीची औषेध डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना ता. प्रमुख राजेंद्र सावंत, उप. ता. प्रमुख संजय पाटील, शिवाजी आडाव, तसेच विजय थोरवत, संतोष भाटले, दत्ता पाटील, अक्षय कांबळे, सुधीर सुपल, रुपेश पेडणेकर, अनिल केरकर, विजय कोंडुसकर, अरुन कांबळे, सह शाखा प्रमुख, युवा सेना अधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.