Homeकोंकण - ठाणेदुरावस्थेतील.- आजरा पोलिस वसाहतीची तात्काळ डागडुजी करावी.- अन्यथा शंखध्वनी आंदोलन.- आजरा मनसे.

दुरावस्थेतील.- आजरा पोलिस वसाहतीची तात्काळ डागडुजी करावी.- अन्यथा शंखध्वनी आंदोलन.- आजरा मनसे.

दुरावस्थेतील.-
आजरा पोलिस वसाहतीची तात्काळ डागडुजी करावी.- अन्यथा शंखध्वनी आंदोलन.- आजरा मनसे.

आजरा.प्रतिनिधी. २८.

आजरा येथील पोलिस वसाहतीची दुरावस्थेत आहे. सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात पोलिस वसाहतीत पाण्याची गळती, तर उन्हाळ्यात पत्र्याच्या छताखाली उष्णतेचा तडाखा यामुळे तर आरोग्यास धोकादायक असा परिसर या वसाहतीची तात्काळ डागडुजी, करावी स्वातंत्र्यपूर्व काळ संपला घोड्याची चाळ असलेल्या वसाहतीत पोलिसांना निवार्‍याची व्यवस्था केली आहे. ती पण दुरावस्थेत याची डागडुजी करावी अन्यथा आजरा मनसेच्या वतीने शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल अशा अशायाचे निवेदन उप. अभियंता बांधकाम विभाग याना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा पोलिस वसाहतील परिस्थिती
आरोग्यास धोकादायक अशी आहे. होऊ नये म्हणून आजरा शहराततील पोलिस वसाहतीत दिसत आहे. पोलिस वसाहतीची दुरावस्था पाहिल्यानंतर नक्कीच प्रशासनाला आरोग्याचा प्रश्न समोर दिसेल आजरा तालुक्याला तीन आमदार असुन देखिल याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी अस्वच्छ परिसर, व छतावरील पत्रे नव्याने घालुन गळीती तात्काळ काढुन डागडुजी करावी अन्यथा आजरा मनसेच्या वतीने शंखध्वनी आंदोलन आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, प्रकाश कांबळे, महिला ता. अध्यक्ष सरिता सावंत, शहराध्यक्ष कुणाल पोतदार,तसेच चंद्रकांत सांबरेकर, म्हंकाळी चौगुले, सौ. पुनम भादवणकर, वसंत घाटगे, प्रथमेस सुकवे, आकाश हसबे सह मनसैनिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.