Homeकोंकण - ठाणेमडिलगे मनसे शाखा अध्यक्ष घाटगे याचा.- वाढदिवस रुग्णांना फळे, वृक्षारोपण करुन केला...

मडिलगे मनसे शाखा अध्यक्ष घाटगे याचा.- वाढदिवस रुग्णांना फळे, वृक्षारोपण करुन केला साजरा.

मडिलगे मनसे शाखा अध्यक्ष घाटगे याचा.- वाढदिवस रुग्णांना फळे, वृक्षारोपण करुन केला साजरा.

आजरा. प्रतिनिधी. २८.

आजरा मडिलगे येथील मनसे शाखा अध्यक्ष वसंत घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा ग्रामीण रुग्णालयात व कोविड सेंटर येथे रुग्नाना फळे वाटप करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. घाटगे हे सर्वसामान्य जनतेत मिसळुन निपक्षपाती सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
त्यांनी हार, तुरे आधुनिक गोष्टीना फाटा देत वृक्षारोपण, फळे वाटप, कोविडच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जंपली आहे.
यावेळी मनसेचे उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. अध्यक्ष अनिकेत कवळेकर मनसेचे पदाधिकारी मित्र मंडळी उपस्थित होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.