Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचा बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर, २०२४ रोजीचा मुंबई रायगड-...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचा बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर, २०२४ रोजीचा मुंबई रायगड- कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पहा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचा बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर, २०२४ रोजीचा मुंबई रायगड- कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पहा..

सकाळी १०.४५ वा. वर्षा निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने राजभवन, मुंबईकडे प्रयाण

सकाळी ११.०० वा. राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व हेलिकॉप्टरने माणगाव जि. रायगडकडे प्रयाण

सकाळी ११.४५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंत्र शास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड हेलिपॅड नं. १ येथे आगमन व मोटारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाकडे प्रयाण

सकाळी ११.५५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ येथे आगमन व राखीव

दुपारी १२.०० वा. मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतींचे भूमिपूजन आणि नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा उदघाटन सोहळा (व्ही.सी.द्वारे)
स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ सभागृह, ता. माणगाव, जि. रायगड
संदर्भ :- मा. प्रधान सचिव, सा.प्र.वि., विमानचालन / मा. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

दुपारी ०१.४५ वा. मोटारीने मोर्बा, तालुका माणगाव, जि. रायगडकडे प्रयाण

दुपारी ०२.०० वा. महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम
स्थळ :- मोर्बा, तालुका माणगाव, जि. रायगड
संदर्भ :- श्रीमती आदिती तटकरे, मा. मंत्री, महिला व बाल विकास / मा. पालक मंत्री, जि. रायगड
डॉ. अमोल शिंदे, खाजगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष

दुपारी ०३.०० वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह हेलिपॅड, ता. माणगाव, जि. रायगडकडे प्रयाण

दुपारी ०३.०५ वा. शासकीय विश्रामगृह हेलिपॅड, ता. माणगाव, जि. रायगड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौजे मानबेट, ता. राधानगरी जि. कोल्हापूरकडे प्रयाण

सायं. ०४.१५ वा. मौजे मानबेट, ता. राधानगरी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने धामणी मध्यम प्रकल्प, राई, ता. राधानगरीकडे प्रयाण

सायं. ०४.२० वा. धामणी मध्यम प्रकल्पाच्या प्रथम टप्यातील घळभरणी कामाचा शुभारंभ
स्थळ :- धामणी मध्यम प्रकल्प, राई, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
संदर्भ :- मा. अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग / आमदार श्री. प्रकाश आबिटकर

सायं. ०४.३० वा. मोटारीने मौजे मानबेट, ता. राधानगरी हेलिपॅडकडे प्रयाण

सायं. ०४.३५ वा. मौजे मानबेट, ता. राधानगरी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने गारगोटीकडे प्रयाण

सायं. ०४.५० वा. मौनी विद्यापीठ गारगोटी, कर्मवीर हिरे महाविद्यालय येथील हेलिपॅड, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे आगमन व मोटारीने गारगोटीकडे प्रयाण

सायं. ०५.०० वा. राधानगरी – भुदरगड तालुक्यातील विविध शासकीय इमारती / प्रकल्पांचा भूमीपूजन / लोकार्पण सोहळा
स्थळ :- प्रांत कार्यालयासमोर गारगोटी, कोल्हापूर
संदर्भ :- आमदार श्री. प्रकाश आबिटकर

सायं. ०६.०० वा. मोटारीने दसरा चौक, कोल्हापूरकडे प्रयाण

सायं. ०६.४५ वा. कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ
स्थळ :- दसरा चौक, कोल्हापूर
संदर्भ :- श्री. राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ / मा. उपाध्यक्ष मित्रा

सायं. ०७.३० वा. मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.