Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआम. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या.- २५ कोटी ३९ लाखाच्या. -...

आम. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या.- २५ कोटी ३९ लाखाच्या. – विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ होणार उद्या.- दि.‌१४ रोजी .‌

आम. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या.- २५ कोटी ३९ लाखाच्या. – विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ होणार उद्या.- दि.‌१४ रोजी .‌

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा- भुदरगड – राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ होणार उद्या शनिवार रोजी होणार आहे. गेली अनेक वर्षा‌पासून प्रलंबित उयटन व असणाऱ्या गवसे पंचक्रोशीतील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण
२५ कोटी ३९ लाख इतक्या निधीतून विविध विकास कामांचा उदघाटन व लोकार्पण समारंभ
शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी स्थळ प्राथमिक आरोग्य केंद्र. गवसे. ता. आजरा तसेच
किटवडे धनगरवाडा रस्ता (बजेट)
शेळप आंबार्डे लिंगवाडी रस्ता (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
दाभिल फाटा ते गवसे रस्ता (काँक्रीटीकरण) (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र
देवर्डे ते पारेवाडी रस्ता करणे (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
देवडें फाटा ते वेळवट्टी रस्ता अशी विकास कामे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने
या विधानसभा मतदारसंघातील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.
या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी मतदारसंघातील बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार श्री. आबिटकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.