Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगांजा विक्री करणारा तरुण ताब्यात .- आजरा पोलीस ठाणे यांची कारवाई. (...

गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात .- आजरा पोलीस ठाणे यांची कारवाई. ( ६१२ ग्रॅम गांजा जप्त)

गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात .- आजरा पोलीस ठाणे यांची कारवाई. ( ६१२ ग्रॅम जागा जप्त)

आजरा.३१ प्रतिनिधी

येथील सोहाळे फाट्यावर गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे वय ३० रा. पेरणोली.ता.आजरा याला आज आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यांच्याकडून फॅकल्टी पिशवीमध्ये असणाऱ्या ६१२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यांची एकूण किंमत १० हजार इतकी आहे आजरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली आहे. यातुन मिळालेली माहिती अशी आजरा पो. स्टेशनचे पो. अंमलदार महेश गळवी यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली पेरणोली सोहाळे फाटा येथुन सोहाळे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण गांज्याचे सेवण करतो व आजुबाजूच्या परिसरात विक्री करत आहे. अशी बातमी बातमीदाराकडुन समजली यांच्या अनुषंगाने उप.विभागीय अधिकारी रामदास इंगवले, आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक, नागेश यमगर,
आजरा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार महेश गवळी, पो.उप. निरीक्षक संजय पाटीलआजरा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार महेश गवळी, संदीप मसवेकर, अनंत देसाई, दयानंद बेनके, विशाल कांबळे, महेश चिटणीस
यांनी कारवाई सहभाग घेतला.‌
याप्रकरणी आणखी सहा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. हि कारवाई जिल्हा पो. प्रमुख. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.