उद्योजक मानसिंग खोराटे यांना बांधल्या.. भगिनीने राख्या.
(औचित्य नारळी पौर्णिमेच.- नातं बंधू भगिनीच. )
चंदगड.- प्रतिनिधी.

उद्योजक मानसिंग खोराटे यांना नारळी पौर्णिमा ( रक्षाबंधन) सणाचे औचित्य साधून गडहिंग्लज चंदगड आजरा मधील भगिनींनी राखी बांधून बहीण भावाचं नातं घट्ट केलं.
प्रेम, विश्वासाचे जन्मोजन्मीचे बंधन घट्ट करण्या आला रक्षाबंधन
भाऊ-बहिणाच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन!
आज या सणानिमित्त नात्यांमधील जिव्हाळा व प्रेम अधिक दृढ होवो हीच सद्भावना !
रक्षाबंधना निमित्त चंदगड-आजरा-गडहिंग्लज मधील भगिनींची भेट घेत सर्वांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात महिलांनी राखी बांधून बहिणीची माया व्यक्त केली.
यावेळी सोबत सौ. संजोती मळविकर, सौ. अश्विनी पाटील, सौ. अनिता कुंभार, सुवर्णा भोगण, सौ. रोहिणी मेणसे,विद्या भादवणकर, सविता पवार, जयश्री हरकरे, दीपा कदम सह गडहिंग्लज चंदगड आजरा मधील भगिनी उपस्थित होत्या…