Homeकोंकण - ठाणेसरकारी कोंव्हिड सेंटर - रुग्णांना आजरा मनसेने दिला पोस्टीक अहार. .

सरकारी कोंव्हिड सेंटर – रुग्णांना आजरा मनसेने दिला पोस्टीक अहार. .

सरकारी कोंव्हिड सेंटर – रुग्णांना आजरा मनसेने दिला पोस्टीक अहार. .

आजरा. प्रतिनिधी. १४

आजरा येथील सरकारी कोव्हिड सेंटरला सामाजिक बांधिलकी म्हणून मनसे पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काेव्हीड सेंटरला भेट देत पोस्टीक आहार म्हणून अंडी व बिस्किट रुग्णांना देण्यात आली वैद्यकीय अधिकारी देशमुख, काेव्हीड सेंटर आजरा येथील कार्यरत अधिकारी, डॉ देशमुख, डॉ काझी यांच्या उपस्थित आहार सुपूर्त करण्यात आला. यावेळी जनहित कक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष परशुराम बामणे, मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला आघाडी अध्यक्ष सरिता सावंत, शहराध्यक्ष पुनम भादवणकर, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, विभाग प्रमुख चंद्रकांत साबरेकर, शाखा अध्यक्ष वसंत घाटगे तसेच वैभव येसने, श्रीधर येसने तसेच सेवक वर्ग उपस्थित होता.
【 तालुक्यातील दानशूर नागरिक विविध संस्था, मंडळे, फाउंडेशन, याची आजरा कोव्हिड सेंटरला मदतीचा हात पुढे येत आहे यांचे आजरा तालुक्यात कौतुक होत आहे.】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.