Homeकोंकण - ठाणेआत्ता R.T. O मध्ये चाचणी न देता मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स.

आत्ता R.T. O मध्ये चाचणी न देता मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स.

आत्ता R.T. O मध्ये चाचणी न देता मिळणार
ड्रायव्हिंग लायसन्स.

नवी दिल्ली. वृतसंस्था. ११

आपण ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळविण्याचा विचार करीत असाल तर RTO मध्ये होणारी ड्रायव्हिंग टेस्ट टाळायची असेल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच लोकांना RTO मध्ये ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना चाचणी देण्याची गरज भासणार नाही. ही अधिकृत टॅनिंग सेंटर्स 1 जुलै 2021 पासून सुरू होतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे एक कारण म्हणजे ट्रेंड चालकांचा अभाव.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.