Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रयात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोश्रातवाडी येथील यात्रा कमिटी सदस्यांविरोधात गुन्हा नोंद.

यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोश्रातवाडी येथील यात्रा कमिटी सदस्यांविरोधात गुन्हा नोंद.

यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोश्रातवाडी येथील यात्रा कमिटी सदस्यांविरोधात गुन्हा नोंद

आजरा-प्रतिनिधी. ११

आजरा तालुक्यातील पोश्रातवाडी येथील कोरोना संकट असताना स्थानिक गावातील नागरिकांचा विरोध असतानाही यात्रा कमिटी सदस्यानी गावामध्ये यात्रेचे विनापरवाना आयोजन केले. यात्रेनिमित्त बकऱ्याचा बळी देऊन गावकऱ्यांना जेवणा निमित्त एकत्र आणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले. यास जबाबदार धरून यात्रा कमिटीमधील भैरू आत्माराम पाटील, शिवाजी कृष्णा शिंदे, कृष्णा परसु नाईक,गोपाळ रवळू शिंदे, विजय सदाशिव अमूणकर, गोविंद विठोबा नारळकर या सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची पोश्रातवाडीचे पोलिस पाटील युवराज देसाई यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिलीआहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.