Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेतील जेष्ठ नागरिक बाबु येसने यांचा एसटी अपघातात मृत्यू.

मडिलगेतील जेष्ठ नागरिक बाबु येसने यांचा एसटी अपघातात मृत्यू.

मडिलगेतील जेष्ठ नागरिक बाबु येसने यांचा
एसटी अपघातात मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील जेष्ठ नागरिक बाबू भाऊ येसणे (वय ६५ वर्षे) रस्ता ओलांडताना एसटीची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी…
माद्याळ येथे लग्न समारंभ आटोपून चोथ्याची खोप येथे बस स्टॉप वर येसणे थांबले होते. रस्ता ओलांडत असताना त्यांना एसटीची धडक बसून ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन देश सेवेत विवाहित मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.