HomeUncategorizedगडहिंग्लज पोलिस स्टेशनमधील. - महिला पोलिस २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत...

गडहिंग्लज पोलिस स्टेशनमधील. – महिला पोलिस २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

गडहिंग्लज पोलिस स्टेशनमधील. – महिला पोलिस २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

प्रतिबंधक कारवाई थांबविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडहिंग्लज ठाण्यातील पोलिस महिला रेखा भैरु लोहार यांना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी लोहार यांनी २ हजार रुपये मागितले.ही रक्कम स्विकारताना विभागाने ठाण्यातच रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.
पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उपअधिक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक असमा मुल्ला यांनी कारवाई केली. रेखा लोहार ह्या आजरा पोलिस ठाण्यातही कार्यरत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.