Homeकोंकण - ठाणेकै.मुकुंदराव दादा आपटे". कोविड केअर सेंटरला - माजी उप.नगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी...

कै.मुकुंदराव दादा आपटे”. कोविड केअर सेंटरला – माजी उप.नगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी दिला मदतीचा हात.

कै.मुकुंदराव दादा आपटे”. कोविड केअर सेंटरला – माजी उप.नगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी दिला मदतीचा हात.

आजरा. प्रतिनिधी. दि.२

उत्तुर ता. आजरा येथील
कै.मुकुंदराव दादा आपटे”. कोविड केअर सेंटरला
आजरा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आलम नाईकवाडे यांच्याकडून कोविड केअर सेंटर ला रोख रक्कम रु.२५०००/- ची भरीव आर्थिक मदत करत मदतीचा हात दिला.
जिल्हा परिषद सदस्य
उमेश आपटे यांच्या चालू असलेल्या कार्यामुळे अनेक जनसामान्यांना आधार मिळाला . त्यांच्या या उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याचा गौरव कौतुक करत त्यांच्या या कार्याची धडपड पाहून या कार्यात खारीचा वाटा उचलत श्री.नाईकवाडे यांनी
सदर रोख रक्कम उमेश आपटे
यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अँ. जावेद दिडबाग, सदाअण्णा शरीफ खेडेकर, जानबा गावडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.