HomeUncategorizedआम. सतेज पाटील यांची प्रेमाचा संदेश व जनतेच्या अडचणी समजून घेणाऱ्या जनसंवाद...

आम. सतेज पाटील यांची प्रेमाचा संदेश व जनतेच्या अडचणी समजून घेणाऱ्या जनसंवाद यात्रेचा सांगता समारंभ. ( कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद. )

आम. सतेज पाटील यांची प्रेमाचा संदेश व जनतेच्या अडचणी समजून घेणाऱ्या जनसंवाद यात्रेचा सांगता समारंभ. ( कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद. ).

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने पाई जनसंवाद यात्रा नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं होत. कोल्हापूर येथे या जनसंवाद यात्रेचा कोल्हापूर महानगरपालिका सीपीआर चौक ते दसरा चौक येथे जाहीर सभा होवून रॅलीचा सांगता करण्यात आला. या
पदयात्रेत आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील श्रीमती जयश्री जाधव मधुरिमाराजे छत्रपति राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, रामराजे कुपेकर यांनी
स्वागत केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, तौफीक मुल्लाणी दिपा मगदूम प्रतिक्षा पाटील, दता बामणे, वनिता देठे, दुर्वास कदम, सर्जेराव साळोखे किशोर यादव, रवि आवळे, युवराज गायकवाड राहूल माने संतोष जरग काका पाटील, अर्जुन माने, अजय इंगवले, आण्णा बराले, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, राजाराम गायकवाड, ईश्वर परमार, निलोफर आजरेकर, विक्रम जरग, करन शिंदे, जयसिंग रायकर, धनाजी आमते, उमा बनछोडे, राजू साबळे, अक्षय शेळके, आजरा अभिषेक शिंपी किरण कांबळे दिपक थोरात सुरेश कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते. तसेच महानगरपालिका चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पदयात्रेच स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, महेश उत्तुरे, प्रज्ञा उत्तुरे, माधुरी दळवी, विशाल जाधव, देवकुळे मंजीत, माने यांनी केले.
जनसंवाद रॅलीची सुरुवात नवीन वाशी नाका येथून करण्यात आली. ही पदयात्रा सानेगुरुजी वसाहत, तलवार चौक संभाजीनगर नंदिवली चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी महानगरपालिका सीपीआर चौक ते दसरा चौक येथे जाहीर सभा होवून रॅलीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.