Homeकोंकण - ठाणेआजरा गडहिंग्लज तालुक्याच्या च्या रेंजर पदी प्रथमतः- महिला वनअधिकारी.- सौ स्मिता...

आजरा गडहिंग्लज तालुक्याच्या च्या रेंजर पदी प्रथमतः- महिला वनअधिकारी.- सौ स्मिता होगाडे (डाके ) याची नियुक्ती.

आजरा गडहिंग्लज तालुक्याच्या च्या रेंजर पदी प्रथमतः- महिला वनअधिकारी.- सौ स्मिता होगाडे (डाके ) याची नियुक्ती.

आजरा. प्रतिनिधी. दि. १७

आजरा- गडहिंग्लज वन परिक्षेत्राच्या परिक्षेत्र वनअधिकारी आजरा या पदावर सौ स्मिता होगाडे (डाके ) यांची पदोन्नती ने नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक १७ मे २०२१ रोजी आजरा वनपरिक्षेत्र चा कार्यभार घेतलेला आहे. त्यांचे शिक्षण बी.एस.सी झालेले आहे. त्यांची नोकरी ची सुरवात दि. ०२/०७/२००८ रोजी वनपाल पदावर झाली असून त्यांनी वनपाल पदाचे 1 वर्ष कालावधी चे प्रशिक्षण दि. ०१/०७/२००८ ते ३०/०६/२००९ चिखलदरा येथे पूर्ण केले आहे. त्यांनी २००९ ते २०१८ मध्ये सामाजिक वनिकरण विभाग कोल्हापूर व २०१८ ते २०२१ कोल्हापूर वनविभाग मध्ये वनपाल पदावर सेवा बजावली आहे. त्यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर कोतोली चा आदर्श वनअधिकारी हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी आज बी एल कुंभार वनपाल गडहिंग्लज यांचेकडून आजरा वनपरीक्षेत्र चा कार्यभार घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.