Homeकोंकण - ठाणेव्यंकटराव संकुलामध्ये.- व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता. संचालक अभिषेक शिंपी

व्यंकटराव संकुलामध्ये.- व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता. संचालक अभिषेक शिंपी

व्यंकटराव संकुलामध्ये.- व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता. संचालक अभिषेक शिंपी

आजरा. – प्रतिनिधी.

व्यंकटराव संकुलामध्ये व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता
मिळाली असून २००७ नंतर संपुर्ण पणे आजरा महाल संस्थेची धुरा जि. प. माजी उपाध्यक्ष व महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी स्विकारल्या नंतर आता २०२३ पर्यंत संस्थेच्या विकासाची घोडदौड अखंड सुरु असल्याची संचालक अभिषेक शिंपी यांनी दिली ग्रामीण भागातील शिक्षणाची पार्श्वभुमी नसलेल्या गोर गरिब शेतकरी कुटुंबातील मुलांना उत्तम शिक्षण देवुन त्यांच्या करिअर ला योग्य दिशा देण्याचे काम आमची संस्था करते याचा सार्थ अभिमान आहे. येत्या काळात पदव्युत्तर शिक्षण, व्यवसायिक शिक्षण तसेच तांत्रिक, वैद्येकिय, कृषी व कायदे शिक्षण सुरु करण्या बरोबर ग्रामिण मुलांना स्पर्धा परिक्षा तसेच विविध प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा आमचा मानस आहे १. व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर २. व्यंकटराव हायस्कूल – आजरा, भादवण, सिरसंगी व देवर्डे ३. व्यंकटराव ज्युनियर कॅालेज आणि आता ४. व्यंकटराव महाविद्यालय आजरा सुरु करत आहोत… (arts, commerce & science) या सर्व प्रगती मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केलेल्या सर्व लोकांचे मनपुर्वक आभार. आपले प्रेम, सहकार्य आणि आशिर्वाद असेच मिळत राहोत हिच प्रार्थना असे अभिषेक शिंपी संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.