Homeकोंकण - ठाणेनिधन वार्ता - श्रीमती शांताबाई भोगले यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता – श्रीमती शांताबाई भोगले यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता – श्रीमती शांताबाई भोगले यांचे दुःखद निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील श्रीमती शांताबाई जानबा भोगले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या. ५६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पतीच्या निर्घनानंतर दोन मुली व एक मुलगा असा संसाराचा गाडा हाकत मागील वीस वर्षापासून भूमीहिन असल्याने मोलमजुरी करत काबाड कष्टाने दोन मुलींची लग्न केली. सांप्रदायिक क्षेत्रात आवड असलेने किर्तन व भजनाच्या सानिध्यात जीवन बहाल केले होते. पश्चात दोन विवाहित मुली, नात नातवंडे, व एक अविवाहित मुलगा आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि. ६ रोजी सकाळी. ९ वा . संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी मारुती भोगले यांच्या मातोश्री होत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.