Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआयजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये लागली आग.

आयजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये लागली आग.

इचलकरंजीत
आयजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये लागली आग.
इचलकरंजी. प्रतिनिधी.
इचलकरंजी शहरातील सरकारी आय.जी. एम रुग्णालयात आय.सी.ओ मध्ये लागलेल्या आगीत
आय. सी. ओ. मशीनमध्येच आग लागल्यामुळे रुग्णांमध्ये धावपळ उडाली
डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे पुढचा अनर्थ टळला आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश घटनास्थळी अग्निशमन दोन गाड्या दाखल झाल्या व वेळेत
आगीच्या मशीनवर फायर च्या मारा केल्यामुळे आग आटोक्यात आय सी ओ. मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते रुग्णांची धावपळ उडाली पण
डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे रुग्णांचा जीव वाचला यामुळे इचलकरंजी स्तरातून डॉक्टरांचे कौतुक होऊ लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.