दि ७ पासून तीन दिवस असे राहील वातावरण.. पहा आपल्या जिल्ह्यातील वातावरण काय असणार.- हवामान अंदाज.
हवामान अंदाज.- महाराष्ट्र.
नांदेड, लातूर, बीड,परभणी.
दि.७ रोजी सर्वात जास्त आवकाळी पावसाचा अलर्ट राहील….
दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल..
४-५ pm पासून पाऊस सुरू होईल..
*चार दिवस पावसाचा मुक्काम राहील..
धुळे, नंदुरबार।
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
दिनांक ९ नंतर विश्रांती घेत आहे…
दोन दिवस पावसाचा मुक्काम राहील..
जालना, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली वाशिम.
दिवसभर ढगाळ वातावरण अधुनमधून हलक्या पावसाची शक्यता..५-६ pm नंतर व रात्री वेळी काही ठिकाणी आवकाळी पावसाचा अलर्ट….
चार दिवस पावसाचा मुक्काम राहील..
नाशिक मालेगाव, अकोला अमरावती.
ढगाळ वातावरण राहील.काही थोड्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.. तुरळक ठिकाणी आवकाळी पावसाचा अलर्ट आहे…
तीन दिवस पावसाचा मुक्काम राहील..
सांगली सोलापूर सातारा धाराशिव.
दिवसभर ढगाळ वातावरण अधुनमधून हलक्या पावसाची शक्यता..५-६pm नंतर व रात्री वेळी काही ठिकाणी आवकाळी पावसाचा अलर्ट….
चार दिवस पाऊस मुक्काम राहील..
व तसेच पाऊस उघडल्यानंतरही चार ते पाच दिवस दि.१४ पर्यत काही भागात ढगाळ वातावरण राहील…

