Homeकोंकण - ठाणेआजरा कारखान्याची फेब्रुवारी अखेरची ऊस बिले जमा.

आजरा कारखान्याची फेब्रुवारी अखेरची ऊस बिले जमा.

:आजरा कारखान्याची फेब्रुवारी अखेरची ऊस बिले जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दि.१/२/२०२३ ते २५/३/२०२३ पा कालावधीत गाळप झालेल्या ६२१७७.७०६ मे.टन ऊसाची रु.३०००/- प्रमाणे होणारी रक्कम रू.१५.६५ कोटीची ऊस बिले विनाकपात संबंधीत शेतक-याच्या खातेवरती बँकेत जमा केली असून हंगामात आलेल्या संपुर्ण उसाचे बिल आदा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुनिल अर्जुन शिंत्रे यांनी दिली.

आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत ३३०२१६५०० मे.टन उसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उता-याने ४०६००० विटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्यवस्थापनाने ४ लाख मेटन ऊसाचे गाळप करणेचे उदिष्ट ठेवले होते पण अती पावसामुळे उस उता-यामध्ये १० टक्के घट झाली तसेच मंत्रा अंशी कमी पडली. त्यामुळे उपविलेले उदिष्ट साध्य करता आलेले नाही तरीपण सपुर्ण अडचणींना तोंड देत कारखान्याने ३३६२१६.५०९ मे. टनाचे गाळप केले. त्याकरीता कारखान्याकडे आलेल्या ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत आदा करणेचे नियोजन केले असुन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने आजअखेर आलेल्या ऊसाची संपुर्ण बिले आदा केलेली आहेत. कारखान्याने केलेले आहे त्याचप्रमाणे धातु लागवड हंगामाकरीता ऊसाच्या गोदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयात देखील सुरू आहे. कृपया सभासदांनी आपल्या संपूर्ण (ऊसाची नोंद करून सहकार्य करावे गुढी पाडव्याचे औचित्य साधुन हंगाम २०२३/२४ करीता तोडणी वाहतुकीचे करार चालु केले आहेत. तरी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधुन तोडणी वाहतुकचे करार पुर्ण करणेचे आहे असेही याप्रसंगी त्यांनी सांगीतले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन आनंदा कुलकर्णी तसेच संचालक अशोक चराटी, वसंतराव धुरे, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारुती घोरपडे, संचालिका सुनीता रेडेकर, संचालक उदयसिंह उर्फ ​​मुकुंदराव देसाई, लक्ष्मण गुळकर दशरथ अमृता राजेंद्र सावंत, अनिल फडके, मलिककुमार बुरुड, जनार्दन टोपले, संचालिका सौ. विजयमाला देसाई, तानाजी देसाई, कार्यकारी संचालक डॉ. टी.ए. भोसले, सचिव. मिस्टर. व्हि.के. ज्योती इ. अधिकारी उपस्थित होते.

:: Ajra factory’s sugarcane bills submitted at the end of February ::

Agar.-

Ajra factory’s sugarcane bills submitted at the end of February :: 52177.705 million tonnes of sugarcane milled during the period from 01.02.2023 to 25.02.2023 of Ajra Shetkari Sahakari Sugar Factory at the rate of Rs.3000/- per million tonne of sugarcane bills of Rs.15.65 crores has been deposited in the bank account of the farmers without deduction. Chairman of the factory informed that all sugarcane bills received during the season have been paid. Given by Sunil Arjun Shintre.

Ajra Sugar Factory has produced 406900 quintals of sugar with an average sugar yield of 12.11 percent by sieving 336216.509 MT of sugarcane in 119 days. 4 lakhs by the management. Tons of sugarcane was targeted but due to heavy rains, the sugarcane yield decreased by 10 percent and the harvesting transport system was also reduced to some extent. Therefore, the set objective has not been achieved. However, in the face of all the difficulties, the factory made 336216.509 May. Tons filtered. For that, it has been planned to pay the sugarcane bills to the factory, the bills of felling transport contractors, suppliers, contractors and the salaries of the employees in time and Kolhapur District Central. with With the help of the bank, the entire bills of the sugarcane that have arrived today have been paid. Made by the factory. Similarly, the work of taking records of sugarcane for the current planting season is also going on in the agriculture group office. Members please cooperate by registering all their sugarcane. In justification of Gudi Padhwa, felling transport contracts have been initiated for the season 2023-24. However, he said on the occasion that the felling transport contractors within and outside the working area should contact the agriculture department of the factory and complete the felling transport contract.

At this time, Mr. Be.Chairman Shri. Ananda Kulkarni and Honorable Director Mr. Ashok Charati, Mr. Vasantrao Dhure, Mr. Madhukar Desai, Mr. Digambar Desai, Shri. Sudhir Desai, Mr. Maruti Ghorpade, Hon. Director Mrs. Sunita Redekar, Hon. Director, Mr. Uday Singh alias Mukundarao Desai, Shri. Laxman Gudulkar, Mr. Dashrath Amrita Shri. Rajendra Sawant, Mr. Anil Phadke, Mr. Malik Kumar Burud, Mr. Janardhan Tople, Director Mrs. Vijayamala Desai, Shri. Tanaji Desai and Hon. Executive Director, Dr. T. A. Bhosle Secretary, Shri. V. K. Jyoti etc. officers were present.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.