Homeकोंकण - ठाणेस्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्यादित.- आजराचे सन. २०२३ ते २०२८ सालासाठी...

स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्यादित.- आजराचे सन. २०२३ ते २०२८ सालासाठी चेअरमन, व्हा.चेअरमन निवड कार्यक्रम संपन्न.

स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्यादित.- आजराचे सन. २०२३ ते २०२८ सालासाठी चेअरमन, व्हा.चेअरमन निवड कार्यक्रम संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्यादित आजाराचे सन २०२३ ते २०२८ सालासाठी चेअरमन व्हा. चेअरमन निवडीची सभा बुधवार दि.१५ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यवाहीचा सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षतेखाली मिलिंद ओतारी निवडणूक निर्णय अधिकारी होते.
स्वागत व प्रस्ताविक जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी केले यानंतर २०२४/२८ सालासाठी अध्यक्षपदी जनार्दन टोपले यांची एकमताने निवड झाली त्यांचे नाव निवडीला सूचक म्हणून संचालक रवींद्र दामले यांनी सुचवले व अनुमोदन संचालक सुधीर कुंभार यांनी दिली तसेच व्हा. चेअरमन पदी दयानंद भुसारी यांची एकमताने निवड झाली त्यांच्या निवडीला सूचक म्हणून महेश नार्वेकर यांनी सुचवले व अनुमोदन गुरुप्रसाद गोखले यांनी दिले नूतन, चेअरमन व्हा. चेअरमन सत्कार मिलिंद ओतारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला श्री ओतारी यांचा सत्कार संचालक नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते बापू टोपले, संचालक रणजीत पाटील संचालक सुधीर कुंभार सुनीता कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले सत्काराला नूतन चेअरमन श्री टोपले, व्हा. चेअरमन श्री. भुसारी यांनी संस्था प्रगतीपथावर घेऊन जाऊ अशी क्षहमी दिली. संचालक महेश नार्वेकर यांनी मानले या सभेला सर्व नुतन संचालक मंडळ उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.