Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत. आजरा कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत. आजरा कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत. आजरा कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आजरा कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न.
झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी संचालक श्री फाटक होते. कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या नव उद्योजक शेतकरी वर्गाला माहिती देताना म्हणाले
नव-उद्योजकांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते.
( यशोगाथा कृषी योजना व शासन निर्णय ) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
नव-उद्योजकांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते.
( देशात शेतीमालाचे उत्पादन.) वाढत आहे. त्यामुळे काढणीपश्‍चात किंवा अन्न प्रक्रिया क्रांती आणि मूल्यवर्धानाची गरज आहे. कृषी क्षेत्रात विशेष संशोधन आणि विकास या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे. कृषी विभागाने फलोत्पादन विषयक अनेक योजना राबविल्या आहेत. परिणामी, राज्यामध्ये विपुल प्रमाणात फळ भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे. नाशिवंत मालावर विविध प्रक्रिया करून त्याची साठवणूक व विक्री व्यवस्थेचे सक्षम असे जाळे निर्माण केल्यास देशात व परकीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या जनजीवन आणि राहणीमान यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ ही काळाची गरज आहे.
असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासन साह्यित आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठीचे अर्थसाह्य देण्यात येते. नव्याने स्थापित होणाऱ्या वैयक्तिक लाभार्थ्यांना आणि सद्यःस्थितीत कार्यरत उत्पादनांमधील वैयक्तिक लाभार्थी प्रकल्पाचे विस्तारीकरण /आधुनिकीकरण/ स्तरवृद्धी यासाठी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के कमाल रक्कम १० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य अर्थसाह्याचे प्रमाण ६०:४० असे आहे.
(योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी.)
१) योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक/युवती, महिला, स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था लाभ घेऊ शकतात.
२) नाशिवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशू-उत्पादन, किरकोळ वन उत्पादने इ. मध्ये सद्य:स्थितीत व्यवसाय कार्यरत असावा किंवा नवीन व्यवसाय सुरू करावा.
३) या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हास्तरीय संस्थेमार्फत (DLIS) या योजनेतील लाभार्थ्यांना तसेच नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना योजनेच्या वर्गवारी (कॅटेगिरी १ किंवा २) नुसार प्रशिक्षण दिले जाते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रशिक्षण संस्थेची नेमणूक आयुक्त कृषी यांच्या मान्यतेनुसार केली जाते.
४) केंद्र शासनाच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षण या घटकाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांची नेमणूक झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या पुणे जिल्ह्यातील १७० लाभधारकांना आणि नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशारीतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेची नेमणूक कृषी विभागामार्फत केलेली असून, प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
यांच्यासाठी योजनेचे प्रशिक्षण. –
१) नवीन/कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक.
२) अन्न प्रक्रिया मधील स्वयंसाह्यता गट/शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था इत्यादींचे सदस्य.
३) अन्न प्रक्रिया उद्योगातील कुशल कामगार.
कृषी योजना व शासन निर्णय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
नव-उद्योजकांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते
देशात शेतीमालाचे उत्पादन वाढत आहे. त्यामुळे काढणीपश्‍चात किंवा अन्न प्रक्रिया क्रांती आणि मूल्यवर्धानाची गरज आहे. कृषी क्षेत्रात विशेष संशोधन आणि विकास या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे. कृषी विभागाने फलोत्पादन विषयक अनेक योजना राबविल्या आहेत. परिणामी, राज्यामध्ये विपुल प्रमाणात फळ भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे. नाशिवंत मालावर विविध प्रक्रिया करून त्याची साठवणूक व विक्री व्यवस्थेचे सक्षम असे जाळे निर्माण केल्यास देशात व परकीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या जनजीवन आणि राहणीमान यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ ही काळाची गरज आहे. असल्याचे श्री फाटक यांनी कार्यशाळाला मार्गदर्शन करताना म्हणाले.
तालुका कृषी अधिकारी श्री मोमीन म्हणाले असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासन साह्यित आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठीचे अर्थसाह्य देण्यात येते. नव्याने स्थापित होणाऱ्या वैयक्तिक लाभार्थ्यांना आणि सद्यःस्थितीत कार्यरत उत्पादनांमधील वैयक्तिक लाभार्थी प्रकल्पाचे विस्तारीकरण /आधुनिकीकरण/ स्तरवृद्धी यासाठी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के कमाल रक्कम १० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य अर्थसाह्याचे प्रमाण ६०:४० असे आहे.
( योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी. )
योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक/युवती, महिला, स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था लाभ घेऊ शकता व अधिक माहितीसाठी तालुका कृषी विभागाकडे संपर्क करावा असे बोलताना श्री मोमीन म्हणाले. यावेळी कृषी शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांनी नवनवीन प्रक्रियेची माहिती महिला बचत गटाला दिली यामध्ये वेगवेगळ्या फळापासून कोणकोणते प्रॉडक्ट बनवता येतात व त्याची बाजारात चांगली किंमत मिळते यासाठी महिला अशा व्यवसायाकडे वळावे तो व्यवसाय आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो तर आपण स्थानिक महिलांच्या मस्तीने वेगवेगळे व्यवसाय उपलब्ध करून बाजारात विक्रीसाठी ठेवू शकता व त्यातून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालू शकतो याकडे बचत गटाच्या महिलांनी लक्ष द्यावे असे कृषी शास्त्रज्ञ सौ. ठोंबरे बोलताना म्हणाल्या या कार्यशाळा बाबत सविस्तर माहिती साठी २२ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय आजरा यांच्यामार्फत चर्चा सत्राचे आयोजन केले होते. तालुक्यातील नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.