शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन. केंद्रामार्फत – डॉ. विजयाराणी पाटील लिखित पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा.
कोल्हापूर. – प्रतिनिधी.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन. केंद्रामार्फत – डॉ. विजयाराणी पाटील लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा.
महाराणी जिजाबाई यांच्या, आशीर्वादाने कोल्हापूरच्या राज्यकर्ते मा संयोगिताराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी. ११ वा. शिवाजी विद्यापीठ वस्तू संग्रहालय संकुल या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे पुस्तक विवेचक डॉ. रमेश जाधव, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के ( कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. ) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साहित्यिक शिवाजी विद्यापीठ सर्व विभागाचे प्रमुख, प्राध्यापक सर्व विद्यार्थी उपस्थित रहावे. असे निमंत्रक प्रा. डॉ. भारती पाटील. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन समन्वय कोल्हापूर. तसेच लेखिका डॉ. विजयाराणी पाटील यांनी आमंत्रित केले आहे.

