Homeकोंकण - ठाणेआर्य नवाळेची प्रो. कबड्डीच्या राष्ट्रीय चाचणीत प्रवेश. - चेन्नई येथे होणार चाचणी.

आर्य नवाळेची प्रो. कबड्डीच्या राष्ट्रीय चाचणीत प्रवेश. – चेन्नई येथे होणार चाचणी.

आर्य नवाळेची प्रो. कबड्डीच्या राष्ट्रीय चाचणीत प्रवेश. – चेन्नई येथे होणार चाचणी.

इचलकरंजी. – प्रतिनिधी.

इचलकरंजी येथील स्वराज्य क्रीडा मंडळचा सदस्य व संस्थापक कार्यवाहक अमर नवाळे यांचे चिरंजीव आर्य अमर नवाळे यांची प्रो. कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. तामिळनाडू संघ शासकीय क्रीडा संकुल साई बोरवली मुंबई या ठिकाणी सद्या सराव..करत आहे. स्वराज्य क्रीडा मंडळच्या वतीने शिवतीर्थ इचलकरंजी येथे स्वराज्य क्रीडा मंडळचे अध्यक्ष व मनसचे नेते पुडलिंकभाऊ जाधव यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे मोहन मालवणकर, राजेंद्र निकम, तसेच बंडू नवनाळे, अमर नवाळे सह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.