Homeकोंकण - ठाणेदागिने चोरण्याच्या उद्देशाने. - आजऱ्यात एकाचा महिलेवर हल्ला. महिला किरकोळ जखमी.

दागिने चोरण्याच्या उद्देशाने. – आजऱ्यात एकाचा महिलेवर हल्ला. महिला किरकोळ जखमी.

दागिने चोरण्याच्या उद्देशाने. – आजऱ्यात एकाचा महिलेवर हल्ला.महिला किरकोळ जखमी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील वाणी गल्ली मधील एका महिलेच्या घरात घुसून दागिने चोरण्याचा उद्देशाने हातामध्ये ग्लोज, स्प्रे, तोंडाला मास्क लावून , हातात दोरी, चाकु घेऊन अगोदरच घरात कोणी नसताना लपून बसुन फिर्यादी महिलेला जीवे मारण्याचा प्रकारची घटना शुक्रवार १२ रोजी घडली
आरोपी कौशीक महादेव गंवडळकर रा. रामदेव गल्ली आजरा या आरोपीने फिर्यादीच्या गळ्याभोवती दोरीने फरपटत बेडरूम मध्ये घेऊन सोन्याच्या बांगड्या काढून घेण्याचा प्रयत्न केला झालेल्या झटापटीत फिर्यादीला मुक्का मार लागला आहे. फिर्यादीने मला ठार मारतो काय असे म्हणत आरोपीच्या हाताला चावा घेतला, व आरडाओरडा करून सुटका करून घेतली या घटनेबाबत फिर्यादीने आजरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.