Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा तालुक्यातील आशा सेविकांनी थकीत मानधन व विविध मागणीचे - दिले आरोग्य...

आजरा तालुक्यातील आशा सेविकांनी थकीत मानधन व विविध मागणीचे – दिले आरोग्य अधिकारी यांना निवेदन.

आजरा तालुक्यातील आशा सेविकांनी थकीत मानधन व विविध मागणीचे – दिले आरोग्य अधिकारी यांना निवेदन.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील आशा सेविका यांचे वाढीव मानधन कपात करून दिले आहे. तर माझे कुटूंब माझी जबाबदारी १ महिना सर्वे करून ४ ते ५ दिवसाचे मानधन मिळाले फेब्रुवारी मार्च चे मानधन जमा दिले नाही. याबाबत सींटु संलग्न जि. क. सदस्य व आजरा तालुका अध्यक्ष मंदाकिनी कोडक यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आशा सेविका आरोग्य सेविका, आरोग्य विभागा सोबत काम करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यांना वेळेत मानधन दिले जात नाही. कोरोणा काळात आशा सेविका यांनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता काम केले आहे. यामध्ये महाआयुष सर्वे मानधन जमा नाही ओ.डि. एफ सर्वे मानधन जमा केले नाही. आशांना फक्त कामच सागंतात मानधन मागितले की सगळे हात वर करतात कोविड लसीकरणाचे सुद्धा काम आशा करत असताना ग्रामीण भागात फिरती करताना ऑक्सिजन लेवल तपासणी करण्यास सांगितले जाते ऑक्सिजन तपासणीचे काम करतात मग आरोग्य विभाग वेतन देत नसेल तर अधिक कामाची आशा कडुन… आशा करू नये अशी विनंती देखील अशा सेविका कडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.