आजरा सरंबळवाडीचा यज्ञेश बुगडेला ब्राँझपदक –
ओडीसा झालेल्या स्विमिंग वॉटर पोलो नॅशनल स्पर्धेमध्ये घवघवीत यश.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील सरंबळवाडी येथील तरुणाचे स्विमिंग वॉटर पोलो नॅशनल स्पर्धेत बाॅझपदकासह घवघवीत यश मिळाल्याने आजरा तालुक्याचे नाव राज्यात झळकले आहे. ओडीसा येथे झालेल्या स्विमिंग वॉटर पोलो नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघातुन खेळत यज्ञेश बुगडे याला ब्राँझपदक मिळाले कु यज्ञेश सुरेश बुगडे. वय १८ मुळचा सरंबळवाडी, तालुका आजरा जिल्हा -कोल्हापूर सद्या २/३२ खांडके बिल्डिंग दादर. (प) मुंबई. गुरू नानक खालसा कॉलेज माटुंगा, मुंबई. येथे बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. यापूर्वी मेडल यापूर्वीची सहभागी स्पर्धा – स्टेट चे २ मेडल, क्लबचे ३० मेडल. सद्याची स्पर्धा नॅशनल वॉटर पोलो.(स्विमिंग स्पर्धा.) विरुद्ध बाजुला हरियाणा, मणिपूर ,केरळ. या स्पर्धेत मेडल – (महाराष्ट्र-कर्नाटक ) ब्राँझ मेडल. टायमिंग -४५ मिनिट. वैयक्तिक की टीम -महाराष्ट्र राज्य टिम. भुवनेश्वर (ओडीसा).या ठिकाणी हि स्पर्धा झाली असून राज्य / भारतीय / आंतरराष्ट्रीय स्तर – नॅशनल -४८ सावी जुनियर नॅशनल एक्वाटीक चॅम्पियनशिप. मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले. कु. यज्ञेश यांचे राज्यात कौतुक होत आहे.