Homeकोंकण - ठाणेउद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी. - आज दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची...

उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी. – आज दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची बैठक. – पहा तर सविस्तर घडामोडी.

उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी. – आज दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची बैठक. – पहा तर सविस्तर घडामोडी.

मुंबई. – प्रतिनिधी.

तर शिवसेनेकडून बहुमत चाचणी आदेशाविरोधात याचिका कोर्टात दाखल. शिवसेनेच्या याचिकेवर संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे.तर सुनील प्रभू यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं.या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे. 21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.

एकनाथ शिंदे गटामध्ये शिंदे सोबत जाणून घ्या शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत आहेत.? तसेच अपक्ष आमदार कोण कोण आहेत.

1)एकनाथ शिंदे

2)शहाजी पाटील

3)अब्दुल सत्तार

4)शंभुराज देसाई

5)अनिल बाबर

6)तानाजी सावंत

7)संदीपान भुमरे

8)चिमणराव पाटील

9)प्रकाश सुर्वे

10)भरत गोगावले

11)विश्वनाथ भोईर

12)संजय गायकवाड

13)प्रताप सरनाईक

14)राजकुमार पटेल

15)राजेंद्र पाटील

16)महेंद्र दळवी

17)महेंद्र थोरवे

18)प्रदीप जयस्वाल

19)ज्ञानराज चौगुले

20)श्रीनिवास वनगा

21)महेश शिंदे

22)संजय रायमूलकर

23)बालाजी कल्याणकर

24)शांताराम मोरे

25)संजय शिरसाट

26)गुलाबराव पाटील

27)प्रकाश आबिटकर

28)योगेश कदम

29)आशिष जयस्वाल

30)सदा सरवणकर

31)मंगेश कुडाळकर

32)दीपक केसरकर

33)यामिनि जाधव

34)लता सोनावणे

35)किशोरी पाटील

36)रमेश बोरणारे

37)सुहासे कांदे

38)बालाजी किणीकर

39उदय सामंत

अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?.

1)बच्चू कडू

2)राजकुमार पटेल

3)राजेंद्र यड्रावकर

4)चंद्रकांत पाटील

5)नरेंद्र भोंडेकर

6)किशोर जोरगेवार

7)मंजुळा गावित

8)विनोद अग्रवाल

9)गीता जैन

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा : – 288

सत्ता स्थापनेसाठी किती जागांची गरज :- 145

एकनाथ शिंदेंकडे सध्या किती आमदार :-48

भाजपचं संख्याबळ किती :- 106

शिवसेनेचं 2019 मध्ये निवडून आलेले आमदार किती :- 56

शिवसेनेचे आता फुटलेले आमदार किती :- 39

शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेनेचे आता किती आमदार :-15

काँग्रेसकडे किती आमदार? :- 44

राष्ट्रवादीकडे किती आमदार? :- 55 (मलिक देशमुख तुरुंगात असल्यामुळे सध्या 53)

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना असलेलं संख्याबळ : -169

शिवसेना आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ किती झालं? :-121

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.