सह्याद्री न्युज मराठी दिवसभराच्या घडामोडी.
सोमवार , 06 जून 2022.
ठळक. – घडामोडी.
👉🏻 ठळक बातम्या
✍🏼 अपक्षांसाठी रस्सीखेच . राज्यसभा निवडणूक : बळ आजमविण्यास सुरुवात
📌 बस दरीत कोसळून २५ जण मृत्युमुखी .
📌 दोन दिवसांत पोलिसांत ७६ गुन्हे दाखल . शहरात बेशिस्त दुचाकीस्वारांसह रिक्षा , रस्त्यांवरील हातगाडे अन् मटक्यावर कारवाया
📌 घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर . राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्या लोलगेंसह एकाविरुद्ध गुन्हा.
🚩>> शिवराज्याभिषेक दिन विशेष …
माचणूरचा किल्ला पर्यटन केंद्र व्हावा . मंगळवेढा किल्ला व माढ्याची निंबाळकर गढी अजूनही दुर्लक्षित
जिल्ह्याला शिवकालीन वारसा ; पर्यटनाची मिळावी जोड . स्थानिक शिवप्रेमींचा पुढाकार आवश्यक
📌 काश्मिरी पंडितांच्या हत्या रोखा . केजरीवाल यांचा आरोप : काश्मीर प्रश्न हाताळण्यात भाजप अपयशी
📌नूपुर शर्मा यांच्यावर निलंबनास्त्र . भाजपमधून नविनकुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी
📌 ‘ हिज्बुल ‘ च्या म्होरक्याला पकडले . काश्मीरमधील ‘ टार्गेट किलिंग ‘ मध्ये हात असल्याचा संशय
📌 ‘ माझी वसुंधरा ‘ त सोलापुरी झेंडा . सोलापूर महापालिका : मंद्रूप ग्रामपंचायत व जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईत सन्मान
📌 तलवारीचा धाक दाखवून उळ्यात दरोडा .
📌 संपादकीय …
षटकोनाचा सातवा कोन !
📌 राजधानी दिल्ली …
‘ ईडी ‘ चा फेरा अन् आकांडतांडव !
👉🏻 ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा . राज्यातील ९४ हजार शिक्षक वैतागले ; आता प्रशिक्षण नको वेतन श्रेणीच लागू करण्याची मागणी
✍🏼SKY इज द लिमिट ! … वाचा
माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम .
अभियांत्रिकी शाखा निवडताना
कॉमर्स व व्यवस्थापन शिक्षणातील संधी
निर्णयक्षमता
गणिताशी करा दोस्ती !
✍🏼 भाजपच्या चित्रफितीमुळे नवे वळण . हैदराबाद बलात्कार प्रकरण : एमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा हात ?
✍🏼 पर्यावरणाच्या हानीस मोठे देश कारणीभूत . पंतप्रधान नरेंद्र मोदी : तापमान रोखण्यासाठी भारत प्रयत्नशील
✍🏼 कोलाहलात निसर्गाचा हाकांचा विसर . मुख्यमंत्र्यांना चिंता : निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य
✍🏼 संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर .
✍🏼 पन्नासहून अधिक कलाकारांना कोरोना . करण जोहरची पार्टी ठरली सुपर स्प्रेडर
✍🏼 जिल्हा परिषद शाळांचा उपस्थिती भत्ता बंद . शासनाच्या निर्णयामुळे अनाठायी खर्चाला बसणार लगाम
✍🏼 शहरात उभारणार अत्याधुनिक पॉलिक्लिनिक . ‘ कॉफी विथ सकाळ ‘ मध्ये महापालिका आरोग्याधिकारी डॉ . बसवराज लोहारे यांची माहिती ✍🏼 हरितक्षेत्रावरुन ठरणार ‘ क्लायमेट अॅक्शन प्लॅन ‘ . एक लाख वृक्षांची मोजणी पूर्ण : ऑक्सिजन लेवल वाढविणाऱ्या कुडुनिंबाची शहरात १० हजार २८५ झाडे
✍🏼 ‘ ती ‘ ने बनविला ‘ परिवर्तन ‘ ब्रँड . हातभट्टी गाळणाऱ्या कुटुंबातील १५३ मुलांच्या जीवनात प्रकाश , तांड्यावरील ८३६ महिला – पुरुषांच्या हाताला काम ; तांड्यावरील महिलांच्या वस्तूंचे २३ ते २७ जूनला भरणार प्रदर्शन.
