Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा हाळोली विकास सेवा संस्थेवर भिकाजी गुरव यांच्या गटाचा एकतर्फी विजय.

आजरा हाळोली विकास सेवा संस्थेवर भिकाजी गुरव यांच्या गटाचा एकतर्फी विजय.

आजरा हाळोली विकास सेवा संस्थेवर भिकाजी गुरव यांच्या गटाचा एकतर्फी विजय.

आजरा. – प्रतिनिधी.

अत्यंत चुरशीच्या हाळोली ता. आजरा येथील श्री शंकरलिंग विकास सेवा संस्था मर्यादित हाळोली संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भिकाजी गुरव यांच्या गटाचा एकतर्फी विजय अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या भिकाजी गुरव गट व दशरथ अमृते गट या दोन्ही गटांमधील उमेदवारांपैकी गुरव गटाकडील सर्वच्या सर्व १२ उमेदवार १६७ विरुद्ध ३५ मताधिक्‍याने विजयी झाले यामध्ये भिकाजी दत्तात्रय गुरव, गोविंद महादेव पोवार, बंडू महादेव पोवार, दिगंबर बाळासो धुरी, अशोक गंगाराम कांबळे,नामदेव अर्जुन तावडे, आनंदा कोंडीबा कांबळे, किरण वसंत पवार.

इतर मागास वर्गीय गट.

राजाराम मारुती गुरव बिनविरोध.
मागासवर्गीय गट.
गणपत सदाशिव कांबळे बिनविरोध.

महिला राखीव गट.

माधवी महादेव गुरव व लक्ष्मी शामराव कांबळे बिनविरोध.
असे विजयी उमेदवार आहेत. गुरव गटाने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.