Homeकोंकण - ठाणेनाईक गल्लीतील गटर्स कामाबाबत. - प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष. - नागरिकांचे नगरपंचायतला निवेदन

नाईक गल्लीतील गटर्स कामाबाबत. – प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष. – नागरिकांचे नगरपंचायतला निवेदन

नाईक गल्लीतील गटर्स कामाबाबत. – प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष. – नागरिकांचे नगरपंचायतला निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील नाईक गल्लीत गटारीचे काम चालु असून सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. हे काम बंद करुन सर्वत्र सुरु असलेले आर. सी. सी गटर्स प्रमाणे काम करावे अन्यथा काम थांबवावे अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु याबाबत प्रभागातील नगरसेवक बोलवून येत नाहीत. यामुळे आम्ही निवेदन देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अबुबक्कर पठान, इजाज काकतीकर,अब्दुल नरस्दी, अलामियाज काकतीकर, रियाज शेख, शरीफ नसद्दी, झाकीर दिडबाग सह नागकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.