सह्याद्री न्युज अपडेट
मंगळवार , 10 मे 2022
ठळक बातम्या .
ठळक घडामोडी.
📌 ‘ देशद्रोहा ‘ बाबत फेरविचार करु . केंद्राची भूमिका : वसाहतवादाला विरोध
📌 सर्वांनी पुढे येऊन पक्षाचे ऋण फेडावे . सोनिया गांधी यांची भावनिक साद ; एकजुटतेचा संदेश पोहचविण्याचे आवाहन
📌 शेततळ्यात पडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू . शेटफळ येथील घटना ; निकम कुटुंब मूळचे माचणूरचे
📌 सोलापूर @ ४४ .३ , यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
📌 पाण्यातील ‘ लक्ष्य ‘ अधिक अचूक , सोपे ! ‘ डिआरडीओ ‘ च्या कोची प्रयोगशाळेत आधुनिक प्रणाली विकसीत
📌 जिल्ह्यातील ९३ हजार बालके सुरक्षित . कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे घेतले दोन्ही डोस ; साडेतीन लाख डोस शिल्लक
📌 सुरत – चेन्नई महामार्गाची मोजणी ५ जूनपासून . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : पंधरा दिवसांत होणार मोजणी पूर्ण
📌व्हाट्सअॅपवरुन निकाली काढले २० खटले . पक्षकारांचा घरबसल्या सहभाग ; लोकअदालतीतून १७११ प्रकरणांवर समझोता
📌 परिवारासह वेळ घालविण्यासाठी ‘ शॉवर अँड टॉवर ‘ उत्तम ठिकाण . रितेश देशमुख ; सोन्नलगी अॅक्वाच्या वॉटर पार्कचे उदघाटन
📌 पासपोर्टसाठी जोडला शाळेचा बनावट दाखला ! आरोपीला सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा
📌 सोलापूरला स्वातंत्र्य अन् कामगार चळवळीचा वारसा . नरसय्या आडम : माकपकडून मार्शल लॉ स्मृतिदिन साजरा
📌 श्री विठ्ठल मंदिरात हरिजन प्रवेशाचा लढा :
अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्यातील ऐतिहासिक घटना . साने गुरुजींच्या पंढरपुरातील आंदोलनाला आज ७५ वर्षे पूर्ण
📌 ‘ मुली शिकवा , मुली घडवा ‘ तून मिळतोय निराधारांना आधार . विद्यापीठाची योजना ; ‘ कमवा , शिका ‘ तूनही मुलांचा भागतोय शैक्षणिक खर्च
📌 भोगाव डेपोच्या आगीचा धूर पोचला टिळक चौकात . पाच दिवसांपासून ४०० गाड्यांद्वारे पाण्याचा मारा ; अजूनही आग धुमसतेच , ७५ टक्के कचरा डेपो आगीच्या खाईत
📌 संपादकीय …
रंग माझा वेगळा !
📌 भाष्य …
गहू निर्यातीची सुफल कहाणी
📌 राज्य बॅंकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा . विद्याधर अनास्कर यांची माहिती : गेल्या १११ वर्षांत उच्चांकी उलाढाल
📌 दोन लाख रिक्त जागा भरणार : भरणे
📌 लोकशाहीच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात . उपराष्ट्रपतींची अपेक्षा
📌 पंतप्रधान महिंदा राजपक्षेंचा राजीनामा . धुमसती लंका : राजपक्ष सरकारच्या विरोधकांवर समर्थकाकडून हल्ला
📌 काँग्रेसेतर उमेदवाराबाबत सप , तृणमूल आग्रही . जुलैत राष्ट्रपतिपदाची निवडणूक
📌 ‘ अमृत ‘ ठरली पाणीपुरवठ्याचा आधार . महापालिकेला तीन वर्षांत ७० कोटींचे अनुदान प्राप्त ; हद्दवाढ भाग टँकरमुक्तीच्या मार्गावर
📌 विकास सोसायट्यांमध्येही सोपल – राऊत गटात लढत ! ११४ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया तर पाच ठिकाणी प्रशासक
📌 सोलापूर – बार्शी रस्त्याचे भिजत घोंगडे . अभयारण्यातील रस्ता जैसा थे ; शेळगावचा सर्व्हिस रोड गायब
📌 शाळांना सुटी ; निराधार मुले उपाशी . कोरोनाने हिरावला ११५० मुलांचा आधार ; हातावरील पोट असलेली मुले मजुरीच्या वाटेवर
📌 रेल्वे बोगीमधून डिझेलची चोरी . वैरागजवळ सापडला टॅंकर ; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
बातम्या अन् जाहिरातसाठी संपर्क साधा … ७८७५७८५५१०.