कोवाडे भावेश्वरी ग्राम विकास पॅनलचा. – सेवा संस्थेवर सर्व जागांवर दणदणीत विजय.
आजरा. प्रतिनिधी. २४
आजरा कोवाडे येथील भावेश्वरी ग्रामविकास पॅनलचा विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागेवर दणदणीत विजय मिळवण्यास यश मिळाले आहे.
त्यामध्ये विजयी उमेदवार आप्पासो चिमणे, तुकाराम जगदाळे, मनोहर जगदाळे, प्रकाश देसाई, मारुती देसाई, ज्ञानदेव देसाई, शंकर साठे, धनंजय सावंत, विमल खवरे, विमल पवार, भीमराव कोरवी, लक्ष्मण होरडे आदी उमेदवारांना यश मिळाले आहे. तर विरोधी आघाडीचे बागडी गट पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे.