Homeकोंकण - ठाणेएसटी कर्मचारी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक.

एसटी कर्मचारी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक.

एसटी कर्मचारी वकीलवकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक.

मुंबई – प्रतिनिधी. ०८

एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केली. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणे तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती.

त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.