Homeकोंकण - ठाणेगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजरा अर्बन बँकेकडे २ कोटी ५० लाखांच्या ठेवी जमा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजरा अर्बन बँकेकडे २ कोटी ५० लाखांच्या ठेवी जमा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजरा अर्बन बँकेकडे २ कोटी ५० लाखांच्या ठेवी जमा.

आजरा. – प्रतिनिधी.२

आजरा येथील दि. आजरा अर्बन को-ऑप बँक लि. आजरा ( मल्टीस्टेट ) या बँकेकडे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल २ कोटी ५० लाखांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागासह शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवले आहेत. सध्या बँकेकडे ७२३ कोटी रुपयांच्या ठेवी व ४४१ कोटी रुपये कर्जे आहेत. याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार सभासद व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.