उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. – लवकरच समान नागरी कायदा लागू करणार.
उत्तराखंड. वृत्तसंस्था.
उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लककरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची मोठी घोषणा गुरुकारी केली. धामी यांनी दुसऱयांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गुरुकारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत समान नागरी कायद्याचा निर्णय घेण्यात आला.
