ई-श्रम कार्ड. – मोफत नोंदणी अभियानाला आजरा मडिगेत सुरवात. , – लाभार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आजरा. – प्रतिनिधी. २२
आजरा मडीलगे येथील लोकमान्य समूह मडीलगे व गर्जना प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मोफत ई-श्रमिक कार्ड नोंदणी कॅम्प, असंघटीत कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने ई-श्रमिक कार्ड योजने अंतर्गत १ वर्षांसाठी २ लाखाचा अपघाती विमा योजनेची मोफत नोंदणी सुरू आहे. या योजनेत वयाची अट १६ पासून ५९ पर्यंत असुन यासाठी आवश्यक कागदपत्रे. मोबाईल आधार लिंक.,
आधार कार्ड नंबर., वारस म्हणून ज्यांच नाव लावणार त्यांची जन्मतारीख., बॅक खाते नंबर ( IFSC कोड सह) स्थळ – विठ्ठल मंदिर मडीलगे वेळ – मंगळवार, बुधवार दि २२ / २३ मार्च २०२२ सकाळी ८.३०ते ५ पर्यंत तरी या योजनेचा लाभ सर्व १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनी घ्यावा. असे अवाहन लोकमान्य समूह मडिलगे व गर्जना प्रतिष्ठान व्यवस्थापनाने केले आहे.
