Homeकोंकण - ठाणेरामतीर्थ यात्रा झालीच पाहिजे. - आजरेकर धडक आजरा तहसिल कार्यालयावर. - निवेदनाचे...

रामतीर्थ यात्रा झालीच पाहिजे. – आजरेकर धडक आजरा तहसिल कार्यालयावर. – निवेदनाचे केली मागणी.

रामतीर्थ यात्रा झालीच पाहिजे. – आजरेकर धडक आजरा तहसिल कार्यालयावर. – निवेदनाचे केली मागणी.

आजरा. प्रतिनिधी.

रामतीर्थ यात्रा झालीच पाहिजे. या विषयावर तहसीलदार,मा.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तसेच लोकांना देवदर्शनासहित यात्रेच्या ठिकाणी दुकान लावण्याची मागणी करण्यात आली.प्रशासन दिलेल्या निवेदनावर प्रयत्नशील आहे.
सुधीर कुंभार, परशुराम बामने, किशोर पारपोलकर, चंद्रकांत सांबरेकर, गौरव देशपांडे, सह समस्त आजरेकर भाविक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.