आजरा. प्रतिनिधी. १८
आजरा नगरपंचायत समिती व स्थायी समितीच्या निवडणूक २०२२ प्रक्रिया संपन्न झाली यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग समिती सभापती.- किरण कांबळे,
महिला व बालकल्याण समिती सभापती. – श्रीमती यासिराबी लमतुरे ,
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती. – अशोक चराटी.
नियोजन व विकास समिती सभापती .- सिकंदर दरवाजकर
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती. – अनिरुद्ध केसरकर,
शिक्षण क्रीडा व संस्कृती कार्य समिती सभापती. – यास्मीन बुड्डेखान,
तसेच स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी सदस्य उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक अशोक चराटी, किरण कांबळे, यासिराबी लमतुरे सिकंदर दरवाजकर अशा नेमणुका करण्यात आलेले आहेत.
समितीवरील सदस्य.
सार्वजनिक बांधकाम विभाग समिती सदस्य.- नगरसेवक विलास नाईक, आलम नाईकवाडे, सुमैय्या खेडेकर आनंदा कुंभार,
महिला व बालकल्याण समिती . – उपसभापती रेश्मा सोनेखान, सदस्य. नगरसेवक- सिमा पवार, शुभदा जोशी, अस्मिता जाधव.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सदस्य. नगरसेवक. – विलास नाईक, किशोर पारपोलकर, सुमैय्या खेडेकर, संजीवनी सावंत, सीमा पवार.
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती. – सदस्य. नगरसेवक. आनंदा कुंभार, अस्मिता जाधव, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील.
शिक्षण क्रीडा व संस्कृती कार्य समिती. नगरसेवक. – रेश्मा सोनेखान, किशोर पारपोलकर, शुभदा जोशी.
या नगरसेवकांचा समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
