Homeकोंकण - ठाणेनिधन वार्ता… शहाजी मधुकर देसाई यांचे निधन..

निधन वार्ता… शहाजी मधुकर देसाई यांचे निधन..

आजरा(प्रतिनिधी).

निंगुडगे (ता.आजरा)येथील प्राथमिक शिक्षक व सरस्वती विद्यामंदिर सरोळी या शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मधुकरराव देसाई(वय५५)यांचे हृदयविकाराचे झटक्याने आकस्मिक निधन झाले.त्यांच्या पश्चात शिक्षक पत्नी,विवाहित मुलगी मुलगा असा परिवार आहे.त्याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.