Homeकोंकण - ठाणेनिधन वार्ता. ...

निधन वार्ता. आजरा मडिलगे येथील दशरथ भिमराव निऊगरे यांचे अपघाती निधन.

आजरा. प्रतिनिधी.

मडिलगे येथील दशरथ भिमराव निऊगरे वय. ४७ यांचे मुंबई येथे दि. २९ रोजी डंपर अपघातात दुःखद निधन झाले आहे. कामावरून घरी जातेवेळी रस्त्यावरील डंपर खड्ड्यामध्ये गेल्याने रस्त्यावरून चालत जात असलेले निऊगरे यांच्या अंगावर डंपर मधील असलेले सिमेंटचे नळे अंगावर पडून निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मडिलगे येथील माजी उपसरपंच बापू निऊगरे यांचे ते भाऊ होत.
रक्षाविसर्जन उद्या शनिवार दि. १/१/२०२२ रोजी सकाळी ८.वा.आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.