आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आगारातून आज दि. ०३ रोजी दुपारी काही वाहक – चालक हजर झालेले.. आजरा – गडहिंग्लज, आजरा – देवकांडगांव, व दोन बाजार गाड्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आजरा आकाराचे श्री. चव्हाण यांनी माहिती दिली.