आजरा. प्रतिनिधी. १२
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची अच्यानक तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली शत्रकिया चांगल्या प्रकारे पार पडली असून त्यांची प्रकृती चांगली रहान्यासाठी मरगुबाई मंदिर मध्ये जाऊन शिवसैनिक आणि महागाव गावातील जनता यांच्या वतीने देवीच्या समोर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री यांची तंबेत चांगली होऊ दे असे देवीच्या समोर साकडं घातले
त्यावेळी अकलाकभाई मुजावर.पांडूरंग चौगुले,
श्रीकांत मांगले.भैरू शिंदे.नाना कागीनखर. नाना महंत.राम शित्रे
शिंदे सर व इतर सर्व मंडळी यावेळी उपस्थित होते. ( तसेच आजरा गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ येथे शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे मुखमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांची तब्बेत लवकर बरी होऊन त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी रवळनाथ चरणी साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, विभाग शिवसहकार तालुका संघटक शंकर संकपाळ, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, अरुण कांबळे, राजेंद्र बंडगर, सागर नाईक, विलास पाटील, योगेश पोवार, अनिल पाटील, पुजारी संदीप गुरव व शिवसैनिक होते.)
