Homeकोंकण - ठाणेराजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन. - सामाजिक सेवाकार्य पुरस्कार सोहळा होणार दि. २४...

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन. – सामाजिक सेवाकार्य पुरस्कार सोहळा होणार दि. २४ ऑक्टोंबर रोजी.

गडहिंग्लज. प्रतिनिधी. २३

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन सामाजिक सेवाकार्य पुरस्कार सोहळा म्हणजे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांच्या पाठीवर थाप मागील वर्षात मंडळाच्या माध्यमातून आपण केलेले कार्य समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण व अभिनंदन पात्र असल्याने सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन च्या वतीने श्री मोरया सामाजिक सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी दु. ३.वा.श्री गणेश संस्कृतिक भवण गांधीनगर गडहिंग्लज आजरा रोड या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा राजे समरजितसिंह घाटगे अध्यक्ष श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल व शाहू ग्रुपचे प्रमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, अशोक चराटी, अमरीश घोरपडे, एस पी पाटील, बाबासाहेब वाघमोडे, राजेंद्र नवले, दिनेश पारगे, रवींद्र शेळके, नागेंद्र मुतकेकर, शरद मगर, ॳड. हेमंत कोलेकर, प्रा. अनिता चौगुले, गणपतराव डोंगरे, संजय बटकडली, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, प्रा.जयश्री तेली, प्रीतम कापसे, रवींद्र घोरपडे, सुधीर कुंभार, राजेंद्र तारडे, अनिल मोरे, अतिषकुमार देसाई, डॉ.बेनिता डायस, तुषार मुरगूडे, शैलेश मुळीक, प्रदीप लोकरे, प्रवीण माळी, टि.के. पाटील, शिवाजी लोकरे, उदय देसाई, धोंडीबा सावंत संजय धुरे, जनार्दन निऊगरे, या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी सर्व सामाजिक सेवाकार्य पुरस्कर्त्यांनी उपस्थित राहून आपला पुरस्कार सन्मानाने स्वीकारायचा आहेत. असे अवाहन राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन, राजे विक्रमसिंह घाटगे को .ऑप.बँक लि. कागल व संयोजक श्री मोरया सामाजिक सेवाकार्य यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.